
12th Board Exam 2025: बारावीच्या परीक्षेतील जीवशास्त्र (Biology) विषय हा महत्त्वाचा असून, तो विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पुढील अभ्यासक्रमाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. कोणते प्रश्न सोपे अन् कोणते अवघड हे समजून घ्या. यानंतर पेपर सोडवण्याचा क्रम ठरवा. साधारणपणे सोप्या आणि कमी गुणांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, ज्यामुळे सुरवातीला तुमचा आत्मविश्वास वाढेल.