

engineering colleges in Maharashtra
esakal
Top 5 Engineering Colleges Maharashtra: इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थीची संख्या मोठी आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी जेईई परीक्षेची तयारी करतात. १२ वी पूर्ण झाल्यानंतर कोणते महाविद्यालय निवडायचे, हा त्यांच्या करिअरमधील सर्वात महत्वाचा टप्पा ठरतो. योग्य कॉलेजची निवड भविष्यातील यशाची दिशा ठरवू शकते. चला तर जाणून घेऊया दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणासाठी महाराष्ट्रातील हे महाविद्यालये देशभरात प्रसिद्ध आहेत.