

Major State-Level & National Engineering Exams
Sakal
रीना भुतडा (करिअर समुपदेशक)
नवी क्षितिजे
अभियांत्रिकीच्या कोर्समध्ये प्रवेश मिळविण्यासाठी अनेक प्रवेश परीक्षा उपलब्ध आहेत. आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटी, सरकारी व खासगी महाविद्यालय, अभिमत, खासगी विद्यापीठे, ऑटोनॉमस (स्वायत्त) व नॉन ऑटोनॉमस असे अनेक पर्याय अभियांत्रिकी कोर्ससाठी उपलब्ध आहेत. देशात व महाराष्ट्र राज्यात कोणकोणत्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात, त्याविषयी आजच्या लेखात पाहूयात.