
time management in exams: गणित हा विषय अनेक विद्यार्थ्यांसाठी कठीण वाटत असला तरी तो समजून घेतल्यास आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास, याच विषयातून चांगले गुण मिळवणे शक्य आहे. बारावी बोर्डाच्या गणिताच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण सराव करणे आवश्यक आहे.