- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
वैविध्य कौशल्य अंगीकृत करताना आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलूदेखील धारदार केले पाहिजेत. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यात दुसऱ्याकडूनच्या आणि स्वतःकडून दुसऱ्याने ठेवायच्या अपेक्षा मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. अपेक्षाभंग एवढे दुसरे दुःख नाही. माणसाचा भ्रमनिरास नको त्या आणि नको तेवढ्या अपेक्षा केल्यानेच होतो.