करिअरमंत्र : फॅशन डिझाइन क्षेत्रात संधी

सर्जनशीलता, कौशल्य आणि आधुनिक ट्रेंड्सची जाण असेल तर फॅशन डिझाइन क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवता येते.
Career Scope in Fashion Designing

Career Scope in Fashion Designing

sakal

Updated on

प्रतीक्षा वाघ - प्राध्यापिका

फॅशन डिझाइन नावीन्यपूर्ण क्षेत्र आहे. यात सध्याच्या जीवनशैलीशी निगडीत फॅशनेबल ड्रेसचे डिझाइन केले जाते. यामध्ये कापड निवडणे, डिझाइन तयार करणे, नवीन फॅशन ट्रेंड्सनुसार बदल करणे यांचा समावेश असतो. जागतिक बाजारपेठेत डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे या क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे फॅशन डिझाइनमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम संधी उपलब्ध आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com