

February 2026 festival holidays
esakal
February 2026 School and College Holidays: फेब्रुवारी महिना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. याच महिन्यात देशातील अनेक भागांमध्ये बोर्डच्या परीक्षांना सुरुवात होते. शाळा आणि कॉलेजातील विद्यार्थी या काळात अभ्यास आणि परीक्षेच्या तयारीत पूर्णपणे गुंतलेले असतात. त्यामुळे फेब्रुवारीतील सुट्ट्या केवळ विश्रांतीसाठी नसून अभ्यास अधिक चांगला करण्याची संधीही असते.