

Top 5 Tech Companies Offering Free AI Courses in 2026
sakal
Learn AI Online: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI, हे कौशल्याचं क्षेत्र आजकाल सगळीकडे महत्वाचं ठरत आहे. फक्त टेक कंपन्यांमध्ये नाही, तर हेल्थकेअर, बँकिंग, फायनान्स आणि इतर अनेक क्षेत्रांमध्येही AI ची माहिती असलेला व्यक्ती हायर करण्यात प्राधान्य मिळते. चांगली गोष्ट म्हणजे आता काही मोठ्या टेक कंपन्या AI शिकण्यासाठी फ्री कोर्सेस देत आहेत. चला तर मग, पाहूया या टॉप ५ कंपन्या कोणत्या आहेत आणि त्यांच्या कोर्सेससाठी कुठे आणि कसा अर्ज करता येईल.