12th Board Students: १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता एनसीईआरटीकडून मिळणार मोफत गणिताचे ‘ट्युशन’

12th Board Students Free Online Math Course: १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता घरबसल्या गणित शिकता येणार आहे, कारण एनसीईआरटीकडून मोफत मार्गदर्शन मिळणार आहे
12th Board Students Free Online Math Course
12th Board Students Free Online Math CourseEsakal
Updated on

थोडक्यात:

  1. एनसीईआरटीने १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत गणिताचा ऑनलाइन ट्युशन कोर्स सुरू केला आहे.

  2. हा कोर्स SWAYAM पोर्टलवर उपलब्ध असून, गणिताच्या महत्त्वाच्या संकल्पनांवर सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करतो.

  3. कोर्स पूर्ण केल्यावर परीक्षाही घेतली जाते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाची पडताळणी करता येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com