
Women Entrepreneurship
Sakal
Business : उद्योगसंवाद - कपडे शिवण्याच्या व्यवसायापासून ते ‘फॅशन डिझायनिंग स्टार्टअप’पर्यंतचा जागृती या उद्योजिका महिलेचा प्रवास थक्क करणारा आहे. जागृतीचा हात शिवणकामात वाकबगार असल्याने प्रथम त्यांच्या घरात चालणारे कपड्यांचे दुकान या त्यांच्या पारंपरिक लघुत्तम उद्योग व्यवसाय चालविण्यासाठी लागणारे ‘भांडवल’ (कॅपिटल) हे स्वतःच जमा केले.