
Geography Career Opportunity: कला शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना भूगोल विषयात बी.ए.ची पदवी शिक्षण घेता येते. विशेष म्हणजे, या विषयात एम.ए. ही पदवी एम.एस्सी.सारखी समजली जाते. अशी पदवी असणारी ही एकमेव शाखा आहे. बी.ए.ची पदवी मराठी माध्यमातून घेता येते.