
Government Life Insurance Scheme: प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (PMJJBY) एक सरकारी योजना आहे ज्यात 18 ते 50 वर्षे वय असलेल्या खातेधारकांना 2 लाख रुपयांचे जीवन विमा कव्हर मिळते. या योजनेचा वार्षिक हफ्ता फक्त 436 रुपये असून तो बँक खात्यांद्वारे कापला जातो. यासाठी अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येतो.