
NTPC Job Recruitment 2025: नेशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) लिमिटेडने इंजीनियरिंग एग्जीक्युटिव ट्रेनीच्या विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत एनटीपीसीच्याअधिकृत वेबसाइट www.ntpc.co.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.