
सीआयएसएफ मध्ये सरकारी नोकरीचा स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. कांस्टेबल ट्रेड्समॅन पदासाठी नवीन नोटिफिकेशन जाहीर झाली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ मार्च २०२५ पासून सुरू होईल आणि ३ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांना या कालावधीत आवश्यक कागदपत्रांची तयारी करून अर्ज करायचा आहे.