SBI PO Recruitment 2025 : सुवर्ण संधी! भारतीय स्टेट बँकेत PO साठी 600 जागांची भरती जाहीर, जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर
SBI PO Job Notification 2025 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पीओ पदांसाठी भरती सुरु केली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाली असून यामध्ये ६०० जागांची भरती केली जाणार आहे
सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी बँकिंग क्षेत्रात करियर करण्याची उत्तम संधी आहे. देशाच्या सर्वात मोठ्या बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 600 प्रोबेशनरी ऑफिसर्स (पीओ) पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे.