CBSE Board Exam 2025: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! सीबीएसईने होळीचे गिफ्ट दिले, १५ मार्चची परीक्षा नंतर देण्याची संधी
CBSE 15th March Exam New Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) होळीच्या सणामुळे १५ मार्चला होणाऱ्या परीक्षांबाबत चिंताग्रस्त विद्यार्थ्यांसाठी नंतर विशेष परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे
CBSE 15th March Exam New Update: बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीएसईने होळीच्या निमित्ताने एक आनंदाची बातमी दिली आहे.15 मार्च 2025 रोजी होणाऱ्या परीक्षा संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.