
कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (सीयूईटी यूजी 2025) मध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांचा उद्देश सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे आहे. आता विद्यार्थ्यांना त्यांच्या 12 वीच्या विषयाशी संबंधित नसलेल्या कोणत्याही विषयात सीयूईटी यूजी परीक्षा देण्याची संधी मिळेल.