नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! लवकरच १५,२४७ पदांवर भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jobs

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! लवकरच १५,२४७ पदांवर भरती

मुंबई : कर्मचारी निवड आयोगातर्फे लवकरच १५ हजार २४७ पदांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठीची नियुक्ती पत्रे विविध विभागांमार्फत जारी केली जातील. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (PIB) एका ट्विटद्वारे ही बातमी दिली आहे.

पीआयबीने असेही सांगितले आहे की, डिसेंबर २०२२पर्यंत ४२ हजार पदांवर नियुक्ती पूर्ण केली जाणार आहे. एसएससीने आपल्या आगामी परीक्षांसाठी ६७ हजार ७६८ रिक्त जागा भरण्याचे जाहीर केले आहे. देशभर अग्निपथ योजनेचा निषेध सुरू असतानाच ही योजना समोर आली आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधत असलेल्या लाखो युवकांना ही चांगली संधी आहे.

Web Title: Good News For Job Seekers Recruitment For 15247 Posts Soon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Recruitment
go to top