Anganwadi Bharti 2025: अंगणवाडी सेविकांसाठी मोठी बातमी! विविध पदांची पुढील 100 दिवसात भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती
Anganwadi Bharti 2025: महिला आणि बालविकास विभागाने अंगणवाडी परिवेक्षका, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी १८ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करू शकतात.
Anganwadi Bharti 2025: सरकारी नाकारी शोधत असणाऱ्या महिलांसाठी आनांदाची बातमी आहे. महिला आणि बालविकास विभागाने अंगणवाडी परिवेक्षका, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे.