
IBPS Clerk Mains Result Declared Steps To Download Scorecard: आयबीपीएस क्लर्क मुख्य परीक्षा निकाल 1 एप्रिल 2025 रोजी जाहीर झाला आहे. निकालाबरोबरच स्कोरकार्ड आणि कटऑफ देखील जारी केले आहे. तरी ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती त्यांनी निकाल आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाणून आपला रजिस्ट्रेशन नंबर वापरून तपासू शकता. क्लर्क मुख्य परीक्षा 13 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित केली गेली होती.