
M.Ed Course New Guidelines: शिक्षक होणे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद (NCTE) एक वर्षीय बीएड आणि एक वर्षीय एमएड कोर्स सुरू करणार आहे. यासाठी मसुदा नियम जारी करण्यात आले आहेत. हे कोर्स शैक्षणिक सत्र 2026-27 पासून लागू होणार आहेत.