
Google Summer Internship 2025: गूगल विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे. गूगल समर इंटर्नशिप प्रोग्राम 2025 तंत्रज्ञान क्षेत्रात करियर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. १२ आठवड्यांच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संगणक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि क्लाउड कम्प्युटिंग सारख्या तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळेल. आणि यासाठी गूगलच्या अधिकृत वेबसाईट www.googlecareer.in वर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च 2025 आहे.