राज्य शैक्षणिक धोरणाचा (एसईपी) अंतिम अहवाल सादर होण्यापूर्वीच शिक्षणतज्ज्ञ आणि राज्य शिक्षण धोरण आयोगाच्या सदस्यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
बंगळूर : पालकांच्या मागणीनंतर राज्य सरकारने ९३ कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये (केपीएसईएस) इंग्रजी माध्यम (English Medium) अभ्यासक्रम सुरू करण्याचा आदेश जारी केला आहे. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात या शाळांच्या विकासासाठी राखून ठेवलेल्या अनुदानातून खर्च केला जाईल.