Success Story : शाळा सोडून वेद शिकला, आता थेट इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड; गोविंदकृष्णनचा थक्क करणारा अनोखा प्रवास

Govind Krishnan Success Story : गुरुकुलात वेदांचं शिक्षण घेतल्यानंतर JEE क्रॅक करून IISTमध्ये शिक्षण आणि पुढे ISROमध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झालेल्या गोविंद कृष्णन यांचा प्रेरणादायी प्रवास.
Govind Krishnan Success Story

Govind Krishnan Success Story

Sakal

Updated on: 

Govind Krishnan journey : केरळमधील गोविंद कृष्णन एम यांचा शैक्षणिक प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी शाळा सोडल्यानंतर त्यांनी गुरुकुलात वेदांचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुन्हा आधुनिक शिक्षणाकडे वळत त्यांनी JEE परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून स्थान मिळवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com