Sarkari Nokari : दहावी ते पदवीधरांसाठी खुशखबर....खुशखबर....एसबीआय, सुप्रीम कोर्टसह विविध विभागांमध्ये सरकारी नोकऱ्यांच्या संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये म्हणजेच भारतीय स्टेट बँक (SBI), सुप्रीम कोर्ट, नैनीताल बँक आणि एम्स यांसारख्या संस्थांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही संधी करिअर घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. चला, या नोकऱ्यांविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Sarkari Nokari
Sarkari Nokari
Updated on

सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बँका, रेल्वे, पोलिस विभाग, आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या इतर विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. १० वी उत्तीर्णांपासून पदवीधरांपर्यंत सर्वांसाठी ही संधी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com