
दिल्ली विद्यापीठात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी 2024 भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही संधी सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची ठरू शकते. दिल्ली विद्यापीठाने परीक्षा नियंत्रक पदासाठी इच्छुक उमेदवार www.du.ac.in अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १९ डिसेंबर २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी आहे.