
What is the H-1B Visa: H-1B हा नॉन-इमिग्रंट प्रकारातील वीजा आहे, जो अमेरिकेतील कंपन्यांना त्यांच्या विशिष्ट गरजांसाठी परदेशी कुशल कर्मचारी नियुक्त करण्याची परवानगी देतो. हा वीजा मुख्यतः अशा क्षेत्रांतील व्यावसायिकांसाठी असतो जेथे विशेष शिक्षण, तांत्रिक कौशल्य किंवा अनुभव आवश्यक असतो जसे की माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, आर्थिक सेवा आणि इतर व्यावसायिक सेवा.