

HAL Apprentice Walk in
esakal
HAL Apprentice Recruitment 2026: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने HAL अप्रेंटिस भरती 2026 नुकतीच जाहीर केली असून, यामध्ये एकूण ६२ अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. ही भरती अभियांत्रिकी, डिप्लोमा आणि जनरल स्ट्रीममधील शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी आहे.