
Harvard Admission Deadline: अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठावर मोठी कारवाई करत त्याचे परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे अधिकार तात्पुरते रद्द केले आहेत. यामुळे शेकडो भारतीय आणि इतर देशांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाबद्दल चिंता वाटत आहे.