
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने २६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री सीए फायनल नोव्हेंबर २०२४ परीक्षेचा निकाल जाहीर केला. निकाल आयसीएआय (ICAI) च्या वेबसाइट icai.org आणि icai.nic.in वर पाहता येईल. विद्यार्थीनी रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर आणि जन्मतारीख वापरून त्यांचे स्कोअरकार्ड तपासू शकतात. हेरंब माहेश्वरी आणि ऋषभ ओस्तवाल आर यांनी या परीक्षामध्ये आल इंडिया पहिला रँक मिळवला आहे.