

Social Service Was Linked to JEE Eligibility
Esakal
High Court’s Order on the JEE Exam: जेईई मेन २०२५ परीक्षेतच्या उत्तरपत्रिकेत फेरफार केल्याचा आरोप करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने विद्यार्थ्यांवरील प्रत्येकी ३०,००० रुपयांचा दंड मागे घेतला आणि त्यांना सामुदायिक देवा करण्याचे आदेश दिले.