थोडक्यात:
अमेरिकेत मेकॅनिकल इंजिनीअरिंगसाठी विद्यार्थ्यांचा कल वाढतोय, कारण या क्षेत्रात स्थिर नोकऱ्या आणि वाढीव मागणी आहे.
2023 ते 2033 दरम्यान या क्षेत्रात 11% वाढ अपेक्षित असून, सरासरी वार्षिक पगार $102,320 (88 लाख रुपये) आहे.
MIT, Stanford, आणि Harvardसारख्या टॉप युनिव्हर्सिटीजमधून शिक्षण घेतल्यास करिअरला गती मिळते.