छंद : करिअर की विरंगुळा?

मैदानावर क्रिकेट खेळणारा प्रत्येक मुलगा क्रिकेटपटू होत नाही, तसेच गुणगुणणारा प्रत्येकजण गायक होत नाही.
Hobbies

Hobbies

sakal

Updated on

- प्रा. विजय नवले, करिअर मेंटॉर

मैदानावर क्रिकेट खेळणारा प्रत्येक मुलगा क्रिकेटपटू होत नाही, तसेच गुणगुणणारा प्रत्येकजण गायक होत नाही. मात्र याच छंदातून अनेकांची यशस्वी कारकीर्द घडते. म्हणून महत्त्वाचा प्रश्न, छंदाला करिअर बनवायचे की विरंगुळा म्हणून जपायचे? प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता छंद असतो.

गायन, वादन, नृत्य, चित्रकला, लेखन, वक्तृत्व , फोटोग्राफी, प्रवास, खेळ, स्वयंपाक अशा असंख्य गोष्टींपैकी एखादी आपली आवड असू शकते. या आवडीचे व्यावसायिक कौशल्यात रूपांतर करता आले, तर त्यातून उत्तम करिअर घडू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com