
- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
आपण अनेकदा आर्थिक साक्षरतेच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतो, परंतु व्यावसायिक करिअरमधील हा महत्त्वाचा पैलू आहे. आजच्या लेखात नव्या युगाच्या कौशल्यांवर बोलूयात. जगात स्थिर असलेली एकमेव गोष्ट म्हणजे ‘बदल.’ बदल करू शकत नाही किंवा स्वीकारत नाही तो यशस्वी होणार नाही.