विशेष : डिझाइन, सादरीकरणाला कंटेंट निर्मितीची जोड

‘कॅनव्हा मॅजिक स्टुडिओ’मुळे पोस्टर, प्रेझेंटेशन, व्हिडिओ, फोटो एडिटिंग आणि सोशल मीडिया डिझाइन काही सेकंदांत; तांत्रिक कौशल्याशिवाय सर्वांसाठी व्यावसायिक दर्जाचे डिझाइन शक्य
Canva Magic Studio uses AI to create presentations, posters, videos and social media designs within seconds.

Canva Magic Studio uses AI to create presentations, posters, videos and social media designs within seconds.

Sakal

Updated on

सीए प्रणव मंत्री, ‘एआय’ ट्रेनर

आजच्या डिजिटल युगात आकर्षक पोस्टर, सोशल मीडिया पोस्ट, प्रेझेंटेशन, व्हिडिओ किंवा निमंत्रण पत्रिका तयार करण्यासाठी ग्राफिक डिझायनरची गरज भासत असे. मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आता ही प्रक्रिया सर्वसामान्यांसाठीही सोपी झाली आहे. अशाच ‘एआय’आधारित प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणजे ‘कॅनव्हा मॅजिक स्टुडिओ.’ काही शब्द लिहा आणि काही सेकंदांत पोस्टर, सादरीकरण, व्हिडिओ, फोटो एडिटिंग आणि सोशल मीडिया डिझाइन तयार करण्याची क्षमता या साधनामध्ये आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com