विशेष : शब्दांपासून आकर्षक आकृतीपर्यंत

साध्या मजकुरातून काही क्षणांत आकर्षक फ्लो चार्ट, माइंड मॅप्स व इन्फोग्राफिक्स तयार करणारे ‘नॅपकिन-एआय’ शिक्षक, विद्यार्थी व व्यावसायिकांसाठी सादरीकरणातील क्रांती ठरते
Using Napkin AI for creating visual charts and infographics from text

Using Napkin AI for creating visual charts and infographics from text

Sakal

Updated on

सीए प्रणव मंत्री, ‘एआय’ ट्रेनर

एखादी कल्पना समजावून सांगताना ‘एक चित्र हजार शब्दांइतके प्रभावी असते’ असे म्हटले जाते. शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण कार्यक्रम, व्यावसायिक सादरीकरणे किंवा व्यवसायातील बैठका, सर्वत्र माहिती प्रभावीपणे मांडण्याची गरज असते. आकर्षक चार्ट्स, फ्लो चार्ट्स, माइंड मॅप्स किंवा इन्फोग्राफिक्स तयार करणे प्रत्येकाला जमत नाही. यासाठी वेळ, कौशल्य आणि डिझाइनचे ज्ञान आवश्यक असते. याच समस्येवर उपाय म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘नॅपकिन-एआय’ (Napkin AI) हे नवे साधन वेगाने लोकप्रिय होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com