
How To Manage Time PM Modi Share Tips: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'परीक्षा पे चर्चा' च्या आठव्या सत्रात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जीवनशैली, आहार आणि अभ्यासातील तणावावर चर्चा केली. विद्यार्थ्यांना त्यांनी वेळ व्यवस्थापित करण्याचे महत्त्व सांगितले आणि त्यांचं वेळापत्रक कसं सुधारता येईल याबद्दल मार्गदर्शन दिलं