Ayushman Vay Vandana CardEsakal
एज्युकेशन जॉब्स
Ayushman Vay Vandana Card Process: 'आयुष्मान वय वंदना' कार्ड हवेय? मग घरबसल्या मिळवा 'ही' सोपी पद्धत वापरून!
Ayushman Vay Vandana Eligibility : आयुष्मान वय वंदना कार्ड ही 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची आरोग्य विमा योजना आहे
Ayushman Vay Vandana Scheme: दिल्लीमध्ये आता आयुष्मान भारत योजना पूर्णतः लागू करण्यात आली असून, 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे नागरिक मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार लाभ मिळतो. मात्र, जर तुम्ही दिल्लीचे रहिवासी असाल, तर तुमच्यासाठी ही रक्कम दुप्पट म्हणजेच 10 लाख रुपये करण्यात आली आहे.

