
how to join Indian Air Force: भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनल्या आहेत. नुकत्याच झालेल्या प्रेस ब्रीफिंगमध्ये त्यांनी थलसेनेच्या कर्नल सोफिया कुरैशी यांच्यासोबत 'ऑपरेशन सिंदूर' बाबत महत्त्वाची माहिती दिली, ज्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं.