

दहावीनंतर बोर्डाची निवड: स्टेट, सीबीएसई की आयसीएसई?; करिअर मेंटॉर विजय नवले यांनी उलगडले यशाचे 'बोर्ड' गणित!
Sakal
प्रा. विजय नवले, करिअर मेंटॉर
दहावीनंतर सायन्स शाखा निवडताना विद्यार्थ्यांसमोर महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो; कोणते बोर्ड निवडावे? ‘स्टेट’, ‘सीबीएसई आणि ‘आयसीएसई’ या तिन्ही बोर्डांचे स्वरूप वेगळे असून प्रत्येकाचे काही फायदे आणि मर्यादा आहेत. योग्य निवड ही विद्यार्थ्याच्या पुढील ध्येयावर अवलंबून असते.