SSC CGL Exam Admit Card: एसएससी सीजीएलचे प्रवेशपत्र डाउनलोड कसे आणि कुठून करायचं? सविस्तर माहिती जाणून घ्या

SSC CGL Tier 2 Admit Card: एसएससी सीजीएल टियर 2 परीक्षा 18 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. अद्याप प्रवेशपत्र जारी केले गेले नाहीत, परंतु ते जारी झाल्यावर, उमेदवार कर्मचारी चयन आयोग (SSC) च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते डाउनलोड करू शकतात
SSC CGL Tier 2 Admit Card
SSC CGL Tier 2 Admit CardEsakal
Updated on

कर्मचारी चयन आयोग (SSC) ने एसएससी सीजीएल टियर 2 परीक्षा 18, 19 आणि 20 जानेवारी 2025 या तारखांमध्ये घेण्याची घोषणा केली आहे. यासाठी लवकरच प्रवेश पत्र जारी केले जाणार आहेत. प्रवेश पत्र जाहीर झाल्यानंतर, संयुक्त स्नातक स्तरीय परीक्षा 2024 मध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी ssc.gov.in या एसएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com