
Facing Changing Circumstances: अनेकदा नशिबाचे फासे असे अचानक पलटतात आणि परिस्थिती झपाट्यानं बदलून जाते. कधी कधी परिस्थिती इतकी बदलते की एकेकाळी वैभव पाहिलेल्या व्यक्तींना अचानक विपरीत परिस्थितीत जगणं भाग पडू शकतं. यातील सर्वांत अवघड आणि महत्त्वाचा भाग म्हणजे या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं?