

Eligibility Criteria for Education Loans
Esakal
उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही वाढती फी अनेक विद्यार्थ्यांसाठी अडथळा ठरते. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन किंवा परदेशी शिक्षणाचा खर्च मध्यमवर्गीय कुटुंबाच्या आवाक्याबाहेर जातो. अशा वेळी एज्युकेशन लोन विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आर्थिक आधार ठरतो. योग्य माहिती घेतल्यास शिक्षण कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करता येते.