

Maharashtra HSC Board Exam 2026
Esakal
Maharashtra HSC Board Exam 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. फेब्रुवारी- मार्च २०२६मध्ये होणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षांपुर्वी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आज, १२ जानेवारीपासून उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.