Success Story: यूपीएससी परीक्षेसाठी AIचा वापर! 'ही' ट्रीक वापरुन बनला IAS, मिळाली १९वी रँक

IAS Vibhor Bhardwaj: विभोरने यूपीएससी मुलाखतीची (UPSC Interview) तयारी करताना जेमिनी (Gemini) सारख्या ऑनलाइन AI टूल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला.
Success Story: यूपीएससी परीक्षेसाठी AIचा वापर! 'ही' ट्रीक वापरुन बनला IAS, मिळाली १९वी रँक
Updated on

Uttar Pradesh IAS: तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वापर करून स्पर्धा परीक्षांच्या तयारीला कसे आधुनिक रूप देता येते, याचा आदर्श उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या विभोर भारद्वाजने घालून दिला आहे. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्सचा प्रभावी वापर करत, सन २०२४ च्या यूपीएससी (UPSC) नागरी सेवा परीक्षेत (Civil Services Exam) देशात १९ वी रँक मिळवून आयएएस (IAS) होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com