Natural Farming Courses: नैसर्गिक शेती शिक्षणात मोठा बदल! ICARचे निर्देश, देशभरात लवकरच सुरू होतील UG–PG आणि PhD अभ्यासक्रम

Natural Farming Education: ICARने देशातील सर्व कृषी विद्यापीठांना नैसर्गिक शेतीवरील UG, PG आणि PhD अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश दिले असून, या माध्यमातून नैसर्गिक शेतीला उच्च शिक्षणात अधिकृत स्थान मिळणार आहे.
Natural Farming Courses: नैसर्गिक शेती शिक्षणात मोठा बदल! ICARचे निर्देश, देशभरात लवकरच सुरू होतील UG–PG आणि PhD अभ्यासक्रम
Updated on

New Agriculture Courses: शैक्षणिक पातळीवर नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरातील कृषी विद्यापीठांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे. या संदर्भात, आयसीएआरच्या महासंचालकांनी सर्व संस्थांना अधिकृत पत्र पाठवून आवश्यक तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com