
ICAR Vacancy 2025: तुम्हीही 10वी किंवा 12वी उत्तीर्ण आहात आणि सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? पण स्पर्धा परीक्षेचा त्रास नको आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या कीटकशास्त्र विभागात 'हेल्पर', 'फील्ड कम लॅब असिस्टंट' आणि 'यंग प्रोफेशनल' या पदांसाठी भरती केली जाणार आहे.