आजकाल सर्व क्षेत्र अपडेट होत आहेत. त्याला कारणीभूत आहे आपल्या प्रत्येकाच्या हातात असलेला टेक्नॉलॉजीचं प्रतिक असलेला मोबाईल. AI सारखे नवे तंत्र विकसित होत आहे. अशातच व्यवसाय हे क्षेत्रही मागे नाही.
ICFAI Online Management Degree: A Revolutionary Choice for the New Generation
व्यवसायाच्या ट्रेंडबद्दल माहिती ठेवणे आणि आवश्यक व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे आणि अपडेट करणे हे आजच्या वेगवान व्यवसायाच्या जगात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी करिअर घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.