IDBI Bank SCO Recruitment 2025: आईडीबीआई बँकमध्ये ऑफिसर पदासाठी मोठी भरती! 7 एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या अर्जची शेवटची तारीख
IDBI Bank Job vacancy 2025: आईडीबीआई बँकने डिप्टी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर आणि मॅनेजर या पदांची भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया 7 एप्रिलपासून सुरू होईल. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2025 आहे
IDBI Bank Job vacancy 2025: तुम्ही देखील बँकेत नोकरी शोधात असाल तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे. आईडीबीआई बँकेने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण 119 पद उपलब्ध आहेत.