IFFCO AGT Recruitment 2025: इफको एग्रीकल्चर ग्रेजुएट ट्रेनी पदासाठी भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज कसा करावा
IFFCO Agriculture Graduate Trainee Recruitment 2025: इफकोमध्ये एग्रीकल्चर ग्रॅज्युएट ट्रेनी (AGT) पदासाठी भरती सुरू आहे, तरी इच्छुक उमेदवारांनी १५ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
IFFCO Agriculture Graduate Trainee Recruitment 2025: इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) कडून एग्रीकल्चर ग्रॅज्युएट ट्रेनी (AGT) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. जे उमेदवार सरकारी नोकरी शोधात आहेत. यांच्यासाठी उत्तम संधी आहे.